शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार रोखण्यासाठी आणि लहान गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी बीएसई वेळोवेळी शेअर्सची सर्किट मर्यादा बदलत असते. सर्किट मर्यादा ही मर्यादा आहे जी एका दिवसात शअर्स किती वाढू शकतो किंवा ...